(पुणे) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त शिरूर शहर शिवसेनेच्या वतीने मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावाने दिनदर्शिका .खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा परिषट गटनेते देविदास दरेकर पंचायत सदस्य रवींद्रजी करनजखिले ,शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात ,उपशहरप्रमुख पप्पू गव्हाणे,उपशहरप्रमुख सुरेश गाडेकर ,संतोष पवार,दीपक नाना फलके उपस्थित होते. या वेळी बोलताना खा.साहेब म्हणाले, शिरूर शहर शिवसेनेचे काम कौतुकास्पद आहे .' या वेळी बोलताना शिवसेनेचे शहर प्रमुख मयूर थोरात यांनी सांगितले की, सर्वसामान्य जनतेच्या मनातले खासदार आजसुद्धा आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटील हेच आहेत.
शिरुर शिवसेनेची दिनदर्शिका प्रकाशित' ..